Consruction Supervisor

Construction Supervisor (बांधकाम पर्यवेक्षक)

Need For Construction Sector

In India Construction Sector is a vast & wide sector. In this sector construction of Residential Buildings / Multistoried Apartments, Offices, Factories, Shopping Malls, Schools / Colleges, Hospitals, Hotels follows. In Infrastructure development construction of Roads, Railway Tracks, Airports, Dams, Canals, is being done etc.

Development in any sector requires construction. This sector needs a large amount of skilled Manpower. These skilled people will have different career opportunities of High Salaries but requirement is that you should have necessary skill for work.

Indian Government has started the Skill Development Programme under which 500 Million Peoples to be trained as Skilled Manpower.Out of this 70 million will from Construction Sector.


बांधकाम उद्योग क्षेत्राची आवश्यकता

बांधकाम क्षेत्र भारतातील मोठे आर्थिक क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये निवासी इमारती,कार्यालय,फॅक्टरी,शॉपिंग मॉल,शाळा,महाविद्यालये,रुग्णालये,हॉटेल्स,इत्यादी कामे केली जातात.पायाभूत सुविधामधे धरणे रस्ते,कॅनॉल,रेल्वेरूळ,विमानतळ आदी कामांचा अंतर्भाव होतो.कोणतेही विकास प्रकल्प म्हंटले की तेथे बांधकाम हे प्रथम होते. अशा या उद्योग क्षेत्राला कुशल व प्रशिक्षित मनुष्य बळाची कमतरता आहे.प्रशिक्षित नौकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत परंतु तसे उमेदवार मिळत नाहीत.

भारत सरकारने कौशल्य विकास कार्यक्रम सुरु केला असून या कार्यक्रमांतर्गत सुमारे ५० कोटी कुशल मनुष्यबळ १५ वर्षामध्ये निर्माण करण्याचे उदिष्ट आहे.यापैकी ७ कोटी फक्त बांधकामक्षेत्रातील मनुष्यबळ असणार आहे.


Multi-Skill Persons

Today there is need of multiskilled persons in this sector. Ex. Person having both, drawing skills on computer & site supervision skill is preferred than persons having only one skill as above.

The persons having estimating & billing skills ,CAD skills, Site Supervision Skills, Computer Operation & Internet handling etc. are in great demand nowadays. You need a better quality training Institute & Your search for good training ends here !!!

बहु कौशल्य

आजच्या बांधकाम क्षेत्रात बहुकौशल्य असलेल्या प्रशिक्षित कामगारांची गरज आहे.उदा.केवळ ड्राइंग करणारा किवा केवळ सुपरविजन करणाऱ्या कामगारांपेक्षा एकाच व्यक्तीकडे वरील दोन्ही कौशल्य असल्यास त्यांची या क्षेत्रामध्ये प्राधान्याने आवशकता आहे.त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील सुपरविजन,ड्राइंग,(ऑटो कैड सहित) इस्टीमेटिंग,अकाऊंटिंग,कॉम्पुटर ऑपरेशन, इ. कौशल्य असणाऱ्यांना बांधकाम क्षेत्रामध्ये चांगल्या वेतनाची नौकरी व उत्तम करिअर संधी उपलब्ध आहे आपणास आवश्यकता आहे चांगल्या संस्थेत प्रशिक्षण व योग्य मार्गदर्शनाची!.

News & Events

newClick Here For Enquiry
Admission Open For All Courses

NewClick Here For View and Downlaod Prospectus